What is Liberalism?

Liberalism is a way of life in a society which lives by the motto of allowing everyone to choose their own ways and means of achieving happiness. It is a system which has to be followed in a society's economic, social as well as political thinking. It is off course logical that this free thinking way of life is not to impinge on other people's way of life. One of the corner stones  of this philosophy is to have a scientific outlook towards everything possible.

Today, most advanced countries are enjoying fruits of this way of thinking. The idea of this is website is to propagate this line of thinking to as many people as possible.

लिबरल म्हणजे काय?

लिबरल ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ स्वतंत्रतावादी, खुली आणी मुक्तवादी सामाजिक, आर्थिक व राजकीय व्यवस्था. हे स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक माणसाला वैयक्तिक आनंद, सुख-द:ख निवडण्याची मोकळीक व त्याप्रमाणे आचरण करण्याची मोकळीक असणे. लिबरल ह्या शब्दाचा अर्थ स्वच्छंद असा नव्हे आणी त्यामुळे अर्थातच इतरांच्या तशा हक्कांवर मर्यादा न आणता हे स्वातंत्र्य प्रत्येकाने उपभोगायचे आहे. लिबरल विचारसरणीत माणसाच्या जीवनाच्या गाड्याची स्वातंत्र्य आणि उत्तरदायित्व ही दोन चाके आहेत, त्यावरच हे तत्वज्ञान आधारित आहे. शास्त्रीयता म्हणजे शास्त्रीय दृष्टीकोण असणे हेही याचे एक प्राण तत्व आहे.

लिबरल विचारसरणीचा फायदा आज जगातल्या सर्व प्रगत देशांना व त्यांच्या नागरिकांना होत आहे. तसा फायदा भारतातल्या नागरिकांनाही मिळवा ही आमची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या सरकारने अनेक विचित्र कायदे आणि धोरणं अवलंबिली जेणे करून राजकरणी व त्यांच्या माणसांना खूप पैसा कमावता आला. काही विशिष्ट गटांना नुकसान आणि दलित वर्गांना मदद करणे हा त्यांचा वरकरणी उद्देश्य असला तरी गेल्या ६० वर्षात हे सगळे प्रयत्न वाया गेले हे स्पष्ट दिसतय.

ह्या संकेत स्थळाचा उदेष्य ह्या विचारसरणीबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांगणे असा आहे.

In this month - या महिन्यात

Urbanisation

शहरीकरण-नागरीकरण शहरीकरण चांगले की वाईट असे ...

Health

Health

The modern liberal position abhors a welfare regime; yet it retains a variable role for the state in social sectors. Her ...

Load More

Global – जागतिक

Close