Global perspective

Global perspective

जागतिक परिप्रेक्ष्य

दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतवाद संपून नवे पर्व सुरू झाले. भारतासहित अनेक देश स्वतंत्र झाले आणि कित्येक देश विभागलेही गेले, त्यापैकी अनेक वाद अजूनही धुमसत आहेत. वसाहतवादाच्या आधी बहुतेक देशांना सीमा नव्हत्या व राष्ट्रीयताही अनिश्चित होत्या. भारतात तर अजूनही सीमाप्रश्न आहेत.

अमेरिका, रशिया यांच्याशी 80 च्या दशकात संपल्यानंतर जगात खुलीकरणाची लाट आली. साम्यवादी गटातले अनेक छोटेमोठे देश आप आपल्या जनतेला कोंडून ठेवण्याचा काळ  संपला त्यामुळे अनेक देश लिबरल डेमोक्रसीच्या दिशेने सरसावले.  मार्क्सच्या साम्यवादी तत्वज्ञानानुसार भांडवल शाहीचा अंत होण्याऐवजी साम्यवादी राजवटींचाच अंत झाला आणि भांडवलशाहीने नवे तंत्रज्ञान व भांडवलीकरणाच्या पद्धती शोधल्या. त्याचबरोबर अनेक कल्पना प्राप्त झाल्या.  कुटुंब, खाजगी मालमत्ता, धर्मसंस्था आणि बाजारपेठ नष्ट करण्याची साम्यवादी अकांक्षा लयाला गेली हे मोठे भाग्य आहे.

मात्र समाजवादाचा एक सौम्य अवतार कल्याणकारी राजवटींच्या रूपाने अवतरला. युरोपात याची सुरुवात पहिल्या महायुद्धानंतर झाली होती ती दुसऱ्या महायुद्धानंतर स्थिरपद झाली. राज्याचे काम कायदा, सुव्यवस्था व संरक्षण, चलन सांभाळणे हे तर आहेच पण शिक्षण, पेन्शन, आरोग्य, घरे वगैरे जीवनावश्यक सेवा आणि स्वस्त अन्नधान्य देखील पुरवणे सरकारचे काम आहे हे हळूहळू कळत गेले. तथापि पाश्चिमात्य देशांमध्ये एवढी आर्थिक क्षमता उपलब्ध होती.  आता ग्रीक संकटाच्या निमित्ताने त्याबद्दलही शंका निर्माण झालेली आहे. युरोपियन देशांमध्ये सामान्यपणे व कल्याणकारी व्यवस्थेचा चांगलाच जम बसलेला आहे. न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे देशही अशी व्यवस्था चालवतात, मात्र अमेरिकन व्यवस्था एवढी कल्याणकारी नाही.  अमेरिकन अधिसत्ता युरोपला फार बदलता आली नाही ही आजची वस्तुस्थिती आहे.

80 नंतर साम्राज्यवादी चीनने आर्थिक प्रगती तर केलीच पण जगभर महत्त्व प्रस्थापित केले. उत्पादनात चीन अग्रेसर झाला आणि त्याबरोबरच आशियात त्याचा लष्करी दबदबा प्रस्थापित झाला.

जागतिक परिप्रेक्ष्यात एक महत्त्वाची घटना म्हणजे इस्लामिक देशांपैकी काहींनी मूलतत्ववाद व दहशतवाद वापरून अनेक देशांना हैराण केले आहे. अनेक ---तून आलेला पैसा आणि इस्लाममधल्या काही आक्रमक तत्वांचा कल्लोळ होऊन आधुनिक जगापर्यंत दहशतीचे  ----पसरलेले आहे. बंडाळीनंतर दशलक्षावधी निर्वाचित युरोपमध्ये गेल्यामुळे नवीन संकटांची चाहूलही लागली आहे.

भारत आधीपासून पाकिस्तान, चीनशी झगडत आहे, बांग्लादेश मात्र आता बरी परिस्थिती आहे. खाली श्रीलंकन असहकार्यामुळे आणि तामिळनाडूच्या अस्मितेच्या राजकारणातून नवे पेज उद्‌भवले आहेत. आसाम व पुर्वोत्तर राज्यांमध्ये बांग्लादेशी स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सर्वांसाठी भारताला प्रचंड संरक्षण खर्च करावा लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. तरीही डावे आणि कथाकथित लोकशाहीमधील गट भारत सरकारला वेठीला धरून या संदर्भात निरनिराळ्या चळवळी करीत असतात. भारताच्या अनेक राज्यांमध्ये असलेली नक्षल चळवळ ही ही एक मोठी समस्या आहे. आंतरराष्ट्रीय चळवळी याबाबतीत विशेष सक्रिय आहेत.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन भारताला आपली कामे ठरवावी लागतात. 1992 नंतर भारतातला समाजवादी भ्रमाचा भोपळा फुटला आहे. आपण आता इतर देशांच्या व आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक सामोरे जात आहोत. चीन पाकिस्तान प्रश्नांबद्दल आपल्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही, पाण्याचे संघर्ष चालूच राहणार आहेत. आर्थिक प्रगती, संरक्षण सिद्धता आणि राष्ट्रीय एकात्मता ही त्यावरची उत्तरे आहेत. कोणताही राष्ट्रवाद किंवा रडका मानवतावाद या दोन्हीचे एकही काम नाही. राष्ट्रीयतेबद्दल आपण कितीही वाद घातला तरी ही आवश्यक कर्तव्ये चुकणार नाहीत याबद्दल व्यवहारी वास्तववाद आवश्यक आहे.

Global perspective

The colonial period of modern history has ended with World War II, and there was then a realignment of many nations and also fractured nations across continents. The colonial period was an era of imperialist exploitation of what was mostly a feudal world of nations and ethnic groups. Many countries had no real borders before colonial occupation. Borders came mostly after the second war. Some countries are still struggling with border issues-Indian subcontinent is one of them.

The post-cold war global scene has decimated the leftist regimes of the world that tried to hold back economies, create military oligarchies and unleash repression on its people and neighbors. After the Berlin wall collapse, there is an exodus to become liberal democracies. Far from the Marxist prediction of capitalism ending itself in a crisis, capitalism reformed itself with new enterprise and technology. The irony was state capitalism of the communist bloc, which finally failed in late eighties. Many of the communist ideas and ideals like commune, withering away of the state, decimation of family, property and markets have been relegated to history.

The state-welfare -- a form of mild socialism communists hated-- covered most of Europe in the nineteenth century, esp. after the second war. Here the post war discourse about state-role, human liberty, rights, environmentalism, humanism has transformed the once colonial mindset of the Europe. The development of EU has opened a new chapter political and economic cooperation. While welfarism is cracking in some EU members like Greece, the strong economic powers like Germany and France are holding it together. But EU’s dream of competing with the US is no more alive. USA remains the economic power and a military superpower.

The Chinese dominance in the world economy, its military strength and expansionist ways in the South China Sea are causing tensions. India has had to contend with this reality of a cold blooded Asian bully as a neighbor.

There is another camp of the Islamist groups, who like communists, are holding their people captive, women as salves and threaten other nations with terrorism and armed conflicts. Armed with Oil money and militant ideals, some Islamic nations and groups are creating a global panic. The Syrian crisis of 2015-16 has caused unprecedented migration to Europe and EU strength will be tested for long time with this influx. Terrorism in the dreamland of EU is a new phenomenon reshaping religious and humanitarian concerns.

India is already struggling against Pakistani tactics in J&K, the Chinese presence in Tibet, Nepal and its shadow on many Indian lands and waters of Brahmaputra. The Srilankan tension in Indian Ocean, against the backdrop of Tamil ‘sub-nationalism’ keeps Delhi on tenterhooks. India’s NE region-the seven sisters- is neglected and remained disturbed with ethnic tensions and Bangladeshi illegal immigrants. India is struggling against these tensions and threats and has to make enormous investment in defense and internal peace keeping. Leftist camps, aligned with separatists and Marxist groups in Naxal areas, are straining the already weak systems.

How does India align globally given these challenges? It is a good thing that post 1992, the socialist affair of India has been abandoned. We are more open to the new world than ever before. There are no quick-fix solutions to Pakistan and China issues, and we have to keep vigil and yet avoid major conflict. Economic progress and national unity are necessary to prevent / overcome these rivalries. There is no place for either Jingoism or misplaced humanism on these fronts. A nation is necessary, whatever the limits of nationalistic ideation. We have to defend the lands, waters and people of the nation from aggressive neighbors. No naivety will do here.


View in Marathi Language

Bharat Liberals

Leave a Reply

Close